वासिष्ठेन्द्र प्रमदा भरद्वश्वेती
त्रिप्रवरांद्विता: वसिष्ठ-गोत्रोत्पन्न:
यजुर्वेदस्य तैत्तिरीय-शाखांतर्गत
हिरण्यकेशी शाखाध्यायीन:
'ओक घराण्याचा इतिहास' आपल्या संकेतस्थळावर उपलब्धसाहात पार पडले.
सर्वाना कळविण्यात आनंद होतो कि ओक घराण्याचा इतिहास हे १९७९ साली प्रकाशित झालेले पुस्तक सर्वाना वाचण्यासाठी आपल्या संकेतस्थळावर आता उपलब्ध करण्यात आला आहे. श्री. प्रदीप ओक यांनी हि डिजिटल आवृत्ती उपलब्ध करून दिली आहे त्या बद्दल त्यांचे आभार. हे पुस्तक वाचण्यासाठी खालील लिंक्स वर क्लिक करा.
वाढदिवस
अधिक >>
लग्नाचा वाढदिवस
अधिक >>
पुण्यतिथी
अधिक >>