वासिष्ठेन्द्र प्रमदा भरद्वश्वेती
त्रिप्रवरांद्विता: वसिष्ठ-गोत्रोत्पन्न:
यजुर्वेदस्य तैत्तिरीय-शाखांतर्गत
हिरण्यकेशी शाखाध्यायीन:
बोडण
बोडण हा एक हिंदू चित्पावन कोकणस्थांतील कुलधर्म, कुलाचार आहे. आपल्या कुळातील चालीप्रमाणे म्हणजेच परंपरेप्रमाणे वार्षिक, त्रैवार्षिक अगर शुभकार्य झाल्यावर बोडण भरतात.
देवदिवाळी
चित्पावन ब्राह्मणांव्यतिरिक्त मार्गशीर्ष शुद्ध प्रतिपदेचे महत्व अन्य कोणत्याही भारतातील इतर ब्राह्मण ज्ञातीमध्ये दिसून येत नाही. ' मासानाम् मार्गशीर्षोSहमस्मि'
गोकुळ अष्टमी
भगवान श्रीकृष्णानी धर्माचे रक्षण करण्यासाठी ज्या दिवशी अवतार घेतला तो दिवस म्हणजे जन्माष्टमी किंवा गोकुळअष्टमी./p>
गोकुळअष्टमीचा उत्सव पूर्वी घरोघरी केला जात असे. स्
गुढी पाडवा
गुढी पाडवा हा साडेतीन मुहूर्तापैकी एक आहे. या दिवशी नवीन संवत्सराचा प्रारंभ होतो. शालिवाहन शकाची सुरूवात याच दिवशी झाली. पूर्वी घराच्या अंगणातील जमीन शेणाने सारवून रां
नवरात्र
भक्तजनांवर देवीची कृपा रहावी, सुखसमृद्धिची वृद्धि व्हावी, अरीष्ट टाळावे याकरीता अश्विन शुद्ध प्रतिपदेपासून नवमीपर्यंत नवरात्र करण्याची प्रथा आहे.
अष्टभुजा देवीन
रक्षा बंधन
पावसाळा संपत आल्यावर समुद्रामध्ये नावा, बोट प्रथम घालणेचा हा दिवस. जलदेवतेचा कोप होऊ नये, समुद्र शांत रहावा म्हणूण लोक जलदेवतेची पूजा करून समुद्राला नारळ व नाणी अर्पण कर
श्री महालक्ष्मी पूजा
चित्पावन ब्राह्मण कुटुंबियांमध्ये नवरात्रातील अष्टमीच्या दिवशी महालक्ष्मीची पूजा केली जाते. पूर्वी ही पूजा घरोघरी केली जात असे पण हल्ली जागेच्या अडचणीमुळे सार्वजनि