वासिष्ठेन्द्र प्रमदा भरद्वश्वेती
त्रिप्रवरांद्विता: वसिष्ठ-गोत्रोत्पन्न:
यजुर्वेदस्य तैत्तिरीय-शाखांतर्गत
हिरण्यकेशी शाखाध्यायीन:
पुरुषोत्तम नागेश ओक यांचा जन्म 2 मार्च 1917 रोजा इंदूर (मध्य प्रदेश) येथे झाला. ते मुंबई विश्व विद्यालयाचे M.A., LL.B. होते. सन 1941 ते 1945 द्वितीय महायुद्धाच्या काळात अतिपुर्वेकडील नेताजी सुभाषचंद्रांचे सहकारी होते. युद्ध समाप्तीनंतर सीमावर्ती जंगलातून 3500 मैलाचा प्रवास पायी चालत भारतात परतले. नंतर विविध इंग्रजी पत्रात वार्ताहराचे काम केले व पुढे अमेरिकन वकिलातीत सन 1974 पर्यंत माहिती खात्याचे संपादक होते. ताजमहाल हे शिवमंदिर आहे असे प्रस्थापित करून त्यांनी जागतिक इतिहासाच्या पुनर्लेखनाचे कार्य हाती घेतले होते. त्यांचे देहावसान दि .4 डिसेंबर 2007 मधे पुण्यात झाले. त्याच्या काही पुस्तकांची मुखपृष्ठे –